अभिनेत्रीचं लग्न म्हटलं की, त्यांचा पेहराव, लोकेशन आणि हजेरी लावणा-या पाहुण्याची यादी या सगळ्याकडे लक्ष लागून असत...आणि मग चर्चा होते ती म्हणजे अभिनेत्रीच्या मंगळसुत्राच्या डिझाइनची मात्र आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कल करे सो आज कर आज करे सो अब असं म्हणत लग्नाचा मुहूर्त गाठला आणि ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी दुबईतील एका मंदिरात लग्न केलंपहा या व्हिडिओमधून तिच्या मंगळसूत्राची एक झलक -<br />#SonaliKulkarni #kunalbenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber